आलिया-रणबीरनं लेकीचं नाव केलं फायनल, या व्यक्तीशी आहे खास कनेक्शन

 


नोव्हेंबर रोजी आलिया भट ला कन्या रत्न प्राप्त झाला आहे. आलिया भट आणि रणबीर कपूर च्या बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

पण त्यांची प्रायव्हसी लक्षात घेऊन आलिया आणि रणबीरने बाळाला भेटणाऱ्या आणि फोटो काढणाऱ्यांसाठी काही नियम केले आहेत. अशा परिस्थितीत आता बातमी समोर येत आहे की, आलिया-रणबीरने बाळाचे नाव फायनल केले आहे. मुलीच्या नावाचा कपूर कुटुंबाशी खास संबंध असणार आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या बाळाचे नाव जाणून घेण्यासाठी आणि त्याची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, लवकरच आलिया भट-रणबीर कपूरच्या बाळाचे नाव फायनल झाले आहे आणि ते लवकरच त्याची घोषणा करू शकतात., बाळाच्या नावाचा संबंध रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्या नावाशी आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?