सासवड येथे घरगुती वादातून फराळाच्या डब्याने बायकोने नवऱ्याला मारले
नवऱ्याने घेतली पोलीसांकडे धाव : बायकोच्या विरोधात फिर्याद दाखल
पुरंदर दि.७
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एक व्यक्तीने त्याला बायकोने मारहाण केल्याबाबत फिर्याद दिली आहे.या बाबत पोलिसांनी भरतीत दंड विधान कलम 324 नुसार महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यांना सासवड पोलिसांनी दिलेली माहिती.अशी की याबाबतची फिर्याद सासवड येथे राहणारे रघुनाथ मोहनराव जगताप यांनी दिलीय.जगताप यांना यापूर्वीच अर्धांग वायूचा झटका येऊन गेलाय.त्यामुळे त्यांना नोकरी नाही.त्यांनी राहते घर विकून छोटे घर घेऊन उरलेले पैसे ब्यंकेत ठेऊन येणाऱ्या व्याजाच्या पैशात गुजराण करायचे ठरवले होते.यावरून नवरा बायको मध्ये सतत वाद होत होते त्यांचा हा निर्णय त्यांच्या पत्नीला मान्य नव्हता.यातून दोघांची सतत भांडणे होत होती काल रविवारी त्यांच्या दोघात या अरुण पुन्हा भांडण झाले. त्यांनी तिला नेहमी प्रमाणे समजावुन सागंण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या बायकोने फराळाने भरलेला स्टिलचा डबा जगताप यांच्या डाव्याबाजुच्या कानाच्या वरत डोक्यात जोरात मारला त्यावेळी त्यांच्या डोक्यातुन रक्त आले.याबाबतची फिर्याद जगताप यांनी दिली आहे.याबाबतची फिर्याद काल दिनांक 6/११/२०२२ रोजी रात्री साडे आकरा वाजता सासवड पोलिसात देण्यात