अब्जाधीश मुकेश अंबानींच्या घरी गोड बातमी; ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांना जुळी अपत्यप्राप्ती
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि पती आनंद पिरामल यांना जुळी मुले झाल्याची गोड बातमी समोर आली. माध्यमांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हंटले आहे की, "आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, आमची मुले ईशा आणि आनंद यांना १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वशक्तिमानाने जुळ्या मुलांचा आशीर्वाद दिला आहे," यापैकी मुलीचे नाव आदिया, तर मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे.

Comments
Post a Comment