दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गणेशभक्तांची मोठी गर्दी


 पुणे - नवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता गणेश भक्तांनी रविवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. ट्रस्टतर्फे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

गणरायाचे मनोहारी रूप डोळ्यात साठविण्यासोबतच नववर्षाच्या पहिल्या दिवशीचे बाप्पाचे रूप मोबाईल मध्येही अनेकांनी कैद केले. नवे वर्ष सर्व गणेश भक्तांना आणि भारतीयांना सुख समृद्धी आणि आनंदाचे जावो, अशा शुभेच्छा यावेळी ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..