Type Here to Get Search Results !

जेऊर सोसायटीच्या निवडणुकीत श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलचा विजय

Top Post Ad

 जेऊर  सोसायटीच्या  निवडणुकीत श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलचा विजय



 दि.२६



पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. असून या निवडणुकीत भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. या पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे.

        

     जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी दिनांक २५ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पारपडली. या निवडणूकित श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलने सत्ता कायम राखत १०० मतांच्या फरकाने १३ :० ने विजय प्राप्त केला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री उत्तम धुमाळ यांच्यावर विश्वास ठेवत सभासदांनी चौथ्यांदा संस्थेची सत्ता दिल्याबद्दल संस्थेच्या सभासदांचे त्यांनी आभार मानले. 




Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies